एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकमला मराठी इंडस्ट्रीने नेहमीच नाकारलं, अनोळखी असल्याची ट्रीटमेंट; अभिजीत सावंतने खदखद बोलून दाखवली
Abhijeet Sawant : गायक अभिजीत सावंतने एबीपी माझाशी बोलताना खदखद बोलून दाखवलीये.
By : जयदीप मेढे|Updated at : 16 May 2025 06:54 PM (IST)
Abhijeet Sawant
Source :
ABPLIVE AIAbhijeet Sawant : "मराठी सिनेक्षेत्रात (Marathi Film Industry) नेहमी मला अनोळखी असल्याप्रमाणे ट्रिटमेंट मिळाली. मला नेहमी याचं आश्चर्य वाटतं. म्हणजे मराठी नसल्याप्रमाणेच ट्रिटमेंट मिळाली. मला ते नेहमीच हर्ट झालं", अशी खदखद गायक अभिजीत सावंतने (Abhijeet Sawant) बोलून दाखवली. अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) एबीपी माझाशी बोलताना याबाबत सविस्तर भाष्य केलंय.
View this post on Instagram
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)
See AlsoStream It Or Skip It: ‘Weak Hero Class 2’ on Netflix, where Si-Eun’s new high school is full of the same old bullying Derek Carr's Retirement Sparks Brutal Mockery Of The SaintsNicole Kidman responds to question about her children she's never been asked before — here's what she said | HELLO!Simone Biles Drops Exciting Baby Plans At The Kentucky Derby
अभिजीत सावंत काय काय म्हणाला?
अभिजीत सावंत म्हणाले, मराठी प्रेक्षकांनी नेहमी मला आमचा मुलगा आहे, असं म्हटलं. तसं मराठी फिल्म इंडिस्ट्रीकडून असा फिल आला नाही. बिग बॉसमुळे मला मराठी प्रेक्षकांना भेटण्याची संधी मिळाली. मराठी इंडस्ट्रीतील लोकं मला आजही विचारतात की, तू मराठी फार चांगलं बोलतो. एवढं असू शकेल की, माझा कल जो होता, तो हिंदी इंडस्ट्रीकडे जास्त होता. कारण इंडियन आयडल एक हिंदी प्लॅटफॉर्म होता. माझे गुरु नॉर्थ इंडियन होते. पण मी मराठी मीडियम मधला मुलगा आहे. मी दादरच्या शाळेतील विद्यार्थी आहे. मी पुढे बॉटनी करणार होतो, ते सुद्धा मराठीतच करेन, असा विचार होता. माझ्या पहिली फिल्म ही मराठी लोकांसोबतची हिंदी फिल्म होती. मात्र, लोकांना माझ्याबद्दल भ्रम आहे, की हा हिंदी करणारा मराठी मुलगा आहे, असं म्हणू शकतो.
पुढे बोलताना अभिजीत सावंत म्हणाला, मला 2005 मध्ये विचारण्यात आलं होतं. पुढे काय? मी म्हणालो होतो मला 5 वर्षांमध्ये प्ले बॅक सिंगर बनायचं आहे. खरं म्हटलं तर मला पॉप म्युजिकमध्ये जास्त प्रेम होतं. मात्र, मी तेवढा प्लेबॅक सिंगिंगमध्ये नाही राहिलो. त्यामुळे तुमची स्वप्न पूर्ण होतील, याची गॅरंटी नाही. आपल्या हातात जे आलंय, ते व्यवस्थित करणे हे आपल्या हातात आहे. ते करणेच जास्त महत्त्वाचे आहे. माझ्यासारखा माणूस इथे 20 वर्षे काढू शकतो तर कोणीही काढू शकतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Dipika Kakar Liver Tumor: दीपिका कक्करच्या पोटात टेनिस बॉलच्या साइजचा ट्यूमर, आणखी काही टेस्ट बाकी; नवऱ्याने दिली हेल्थ अपडेट
Raid 2 Box Office Collection Day 15: 'रेड 2' ला इतिहास रचण्यासाठी फक्त 15 कोटींची गरज, या वर्षातील 'छावा' नंतर सर्वाधिक कमाई करणारा ठरेल दुसरा चित्रपट, एकूण कलेक्शन किती?
Published at : 16 May 2025 06:54 PM (IST)
Tags :
Marathi Film Industry Abhijeet Sawant ENTERTAINMENT #Marathi News
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अभय पाटील
CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य
Opinion